
Inspirational IAS Journey: जर तुम्हाला प्रेरणा हवी असेल, तर आयएएस (IAS) दिव्या मित्तल आणि आयएएस (IAS) गगनदीप यांची गोष्ट प्रत्येक तरुणाने वाचायलाच हवी. त्यांनी IIT आणि IIM सारख्या देशातील टॉप कॉलेजमधून शिक्षण घेतलं आणि परदेशात चांगल्या नोकऱ्या मिळवल्या. पण देशासाठी काहीतरी करावं या विचाराने त्यांनी परदेशातील सुखसोयींचं जीवन सोडलं आणि भारतात परत येऊन IAS अधिकारी बनण्यासाठी मेहनत घेतली आणि यशस्वी झाले.