मानसवेध : मला गंभीर आजार झालाय का?

साध्या शारीरिक संवेदनांनाही जीवघेण्या आजाराची लक्षणं समजण्यामागचं मानसशास्त्र; ‘हायपोकॉन्ड्रिया’मुळे रुग्ण, कुटुंब आणि नातेसंबंधांवर होणारा ताण उलगडताना
Hypochondria Explained: When the Fear of Disease Becomes a Disease Itself

Hypochondria Explained: When the Fear of Disease Becomes a Disease Itself

Sakal

Updated on

डॉ. विद्याधर बापट, मानसतज्ज्ञ

आपण सर्वच कधी ना कधी आजारी पडतो किंवा कधी कधी गंभीर आजारी पडू की काय अशी भीती वाटते. डॉक्टरांशी बोललो, त्यांनी समजावलं की ही भीती नाहीशी होते. परंतु काही व्यक्तींच्या बाबतीत ही भीती किंवा अनाठायी काळजी समस्या बनते. या अवाजवी काळजीने त्यांचं दैनंदिन जीवनही अस्वस्थ होतं. सर्वांनी परोपरीने समजावून सांगूनही आपल्याला काही तरी भयंकर, गंभीर दुखणं झालंय आणि त्याचं डॉक्टरांना नीट निदान होत नाहीये ही (गैर) समजूत त्यांच्या मनात ठाण मांडून बसलेली असते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com