

Eligibility Criteria for IMD Recruitment
Esakal
Indian Meteorological Department Jobs 2026: भारतीय हवामान विभाग (IMD) विज्ञान क्षेत्रातील तरुणांसाठी सर्वोत्तम नोकरीच्या संधी प्रदान करतो. हवामान अंदाज ते आपत्ती व्यवस्थापनापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे IMD वेळोवेळी विविध पदांसाठी भरतीची घोषणा करते.