- प्रांजल गुंदेशा, संस्थापक, द इंटेलिजन्स प्लस
कृतज्ञता व्यक्त करणे खूप महत्त्वाचे असते. विनम्रतेचा पुढचा भाव कृतज्ञतेमधून व्यक्त होतो. ती एक परिवर्तनवादी मानसिकता आहे. यामुळे आपला जीवन, नातेसंबंध आणि कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. संशोधनात असे दिसून आले आहे, की कृतज्ञता व्यक्त करण्याची सवय लावल्यास मानसिकदृष्ट्या अनेक सकारात्मक बदल घडून येतात.