IIFCL Recruitment 2024 : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेड मध्ये असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरती सुरु, जाणून घ्या कसा अर्ज करायचा?
इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेडने असिस्टंट मॅनेजर पदासाठी नवीन भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या पदासाठी आज दिनांक ७ डिसेंबरपासून अर्ज सुरु झाले असून अंतिम मुदत २३ डिसेंबर २०२४ असणार आहे.
इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेड (IIFCL) ने असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरतीची घोषणा केली आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. कर्ज करण्याची प्रक्रिया आज दिनांक ७ डिसेंबर २०२४ पासून सुरु झाली आहे.