
Education Policy 2025: महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) यांनी इयत्ता तिसरी ते दहावीच्या अभ्यासक्रमासाठी नवीन आराखड्याचा मसुदा तयार केला आहे. हा मसुदा पालक, शिक्षक आणि शिक्षण तज्ञ यांच्यासाठी www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, ज्यामुळे सर्व संबंधितांना त्याचा आढावा घेता येईल.