
unemployment rate 2025: देशभरा अनेक तरुण नोकरीच्या शोधात भटकत आहे. यंदाच्या वर्षी एप्रिल महिन्यात बेरोजगारी दर ५.१% नोंदवला गेला आहे. याआधी देशात मासिक बेरोजगारीचे आकडे कधीच जाहीर झाले नव्हते. सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालयाच्या या आकडेवारीनुसार, बेरोजगार तरुणांमध्ये महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. असे स्पष्ट केले आहे.