

indian post
esakal
India Post Recruitment: आजकाल सरकारी नोकरी लागणं भयंकर अवघड गोष्ट होऊन बसली आहे. प्रत्येकालाच सेफ जॉब हवा असतो. पण तसं होत नाही. कामासाठी त्रास सोसावा लागतो. मात्र आता एक अशी नोकरी आहे ज्यात सेक्युरिटी मिळेल आणि विनासायास निवडही होईल. तेही केंद्र सरकारात.