

Australia Pattern in Indian Schools: ऑनलाईन शिक्षणामुळे शालेय विद्यार्थ्यांचा मोबाईल, टॅब आणि कॉम्प्युटरवरील स्क्रीन टाइम वाढला आहे. विशेषतः कोविडनंतर डिजिटल शिक्षण सामान्य झाले असल्याने, अनेक विद्यार्थी सरावासाठी सोशल मीडियाकडे वळताना दिसतात. याचा थेट परिणाम म्हणजे मुले निरोगी, सुदृढ आणि मानसिकदृष्ट्या स्थिर होतात आणि यामुळे पालक आणि शिक्षण तज्ञांमध्ये चिंता वाढली आहे.