
Air Force vacancy 2025: जर तुम्हाला भारतीय हवाई दलात नोकरी करण्याचं स्वप्न असेल, तर ही सुवर्णसंधी तुमच्यासाठी आहे. भारतीय हवाई दलाने गट ‘क’ पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. यामध्ये लोअर डिव्हिजन क्लर्क, हिंदी टंकलेखक, कुक, स्टोअरकीपर, सुतार, एमटीएस आणि अनेक इतर पदांचा समावेश आहे.