Indian Army Job Opportunities: भारतीय सैन्यात नोकरीची सुवर्णसंधी! IMA टेक्निकल कोर्ससाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा?
IMA Technical Course Eligibility: इंडियन मिलिटरी अकॅडमीने जानेवारी २०२६ मध्ये सुरू होणाऱ्या १४२व्या टेक्निकल कोर्सची घोषणा केली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ मे २०२५ आहे. यासाठी अर्ज कसा करावा चला तर जाणून घेऊया
Technical Course In Indian Army: अनेकांना भारतीय सैन्यात काम करण्याचं स्वप्न असतं. जर तुमचंही असं स्वप्न असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण इंडियन मिलिटरी अकॅडमीने जानेवारी २०२६ मध्ये सुरू होणाऱ्या १४२व्या टेक्निकल कोर्सची घोषणा केली आहे.