

Short Service Commission (Technical) entry for engineering graduates in the 67th SSC Tech Course commencing October 2026.
esakal
Indian Army Jobs 2026 : भारतीय सैन्यात अधिकारी बनून देशाची सेवा करण्याची इच्छा असलेल्या अभियांत्रिकी म्हणजेच Engineering पदवीधरांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय सैन्याने ६७ व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन म्हणजेच SSC (Technical) कोर्स साठी जाहिरात प्रसिद्ध केली असून यासाठीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही.