
Indian Coast Guard Navik Vacancy: देशाच्या सीमांचे संरक्षण करणे हे अनेकांचे स्वप्न असते आणि भारतीय तटरक्षक दल समुद्रसीमेवर हे स्वप्न पूर्ण करण्याची उत्तम संधी देत आहे. हो, तुम्ही बरोबर वाचलात इंडियन कोस्ट गार्डने "CGEPT 01/2026 आणि 02/2026" बॅचसाठी नाविक (जनरल ड्यूटी), नाविक (डोमेस्टिक ब्रँच) आणि यांत्रिक पदांकरिता भरती जाहीर केली आहे.