
Indian Navy Recruitment 2025 : भारतीय नौसेना मध्ये अग्निवीर पदांसाठी भरती सुरु आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय नौसेनेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. निवड प्रक्रियेत ऑनलाइन परीक्षा, शारीरिक फिटनेस चाचणी आणि वैद्यकीय तपासणी यांचा समावेश आहे.