परीक्षेशिवाय बना ऑफिसर, लाखोंमध्ये मिळेल पगार, आजच करा अर्ज

परीक्षेशिवाय बना ऑफिसर, लाखोंमध्ये मिळेल पगार, आजच करा अर्ज

Indian Navy Recruitment 2022: भारतीय नौदलामध्ये अधिकारी बनण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे. त्यासाठी भारतीय नौदलच्या शॉर्ट सर्विस कमीशन अंतर्गत (Indian Navy Recruitment 2022) जनरल सर्विस, नेवल इंन्स्पेक्ट्रेट कॅडर, एअर ट्रॅफिक कंट्रोलर, ऑब्जर्वर, पायलट, लॉजिस्टिक, एज्युकेशन आणि इंजिनिअरिंग ब्रांचमध्ये अधिकारी पदांवर भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छूक तसेच पात्र उमेदवार, ज्यांना या पदांना अर्ज करायाचा आहे ते Indian Navy च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज शकता.

या पदासांठी अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया आज (Indian Navy Recruitment 2022) 25 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. त्याशिवाय उमेदवार थेट https://www.joinindiannavy.gov.in/ या लिंकवर क्लिक करून देखील या पदांसाठी अर्ज करू शकतात.

तसेच http://www.davp.nic.in/WriteReadData/ADS/eng_10701_20_2122b.pdf या लिंकवर क्लिक करून तुम्ही अधिकृत नोटिफिकेशन (Indian Navy Recruitment 2022) देखील पाहू शकता. या भरती प्रक्रिये अंतर्गत (Indian Navy Recruitment 2022) एकून 155 पदांसाठी भरती होणार आहे.

परीक्षेशिवाय बना ऑफिसर, लाखोंमध्ये मिळेल पगार, आजच करा अर्ज
Notice For MPSC Candidates : गट-ब संयुक्त पूर्व परीक्षेच्या सूचना प्रसिद्ध

Indian Navy Recruitment 2022 साठी महत्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुरूवात 25 फेब्रुवारी 2022

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख - 12 मार्च 2022

Indian Navy Recruitment 2022 साठी रिक्त पदे

एकूण पद – 155

सामान्य सेवा [जीएस (एक्स)] हाइड्रो कॅडर – 40

नेवल इंस्पेक्ट्रेट कॅडर (NAIC) – 6

एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) – 6

ऑब्जर्वर – 8

पायलट – 15

लॉजिस्टिक – 18

एज्युकेशन – 17

इंजीनियरिंग ब्रांच (जीएस) – 45

परीक्षेशिवाय बना ऑफिसर, लाखोंमध्ये मिळेल पगार, आजच करा अर्ज
Job Alert : Bank Of Baroda मध्ये मॅनेजर पदासाठी नोकरीची संधी

Indian Navy Recruitment 2022 साठी पात्रता निकष

सामान्य सेवा [जीएस (एक्स)] हाइड्रो कॅडर- 60% अंकों के साथ B.Tech होना चाहिए

नेवल इंस्पेक्ट्रेट कॅडर (NAIC) - उमेदवारांना इंग्रजीमध्ये किमान 60 टक्के गुणांसह 10 वी आणि 12वी परिक्षा उतीर्ण असला पाहिजे. तसेच 60 टक्के गुणांसह अॅटोमेशन / इलेक्टिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स / माइक्रो इलेक्ट्रॉनिक्स / इंस्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेली कम्युनिकेशन / इंस्ट्रुमेंटेशन अॅन्ड कंट्रोल / कंट्रोल इंजीनियरिंग / प्रोडक्शन / इंडस्ट्रियल प्रोडक्शन सोबत मेकॅनिकल / मेकॅनिकल में BE/B.Tech यापैकी एक पदवी असली पाहिजे.

एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC)- कमीत कमी 60 टक्के गुणांसह कोणत्याही विषयामध्ये BE/B.Tech पदवीधर असला पाहिजे. तसेच इंग्रजीमध्ये 60 टक्के गुणांसह 10वी आणि 12 वी परिक्षा पास उतीर्ण असला पाहिजे.

पायलट - न्यूनतम 60 टक्के गुणांसह कोणत्याही विषयामध्ये BE/B.Tech पदवी असले पाहिजे आणि इंग्रजीमध्ये 60 टक्के गुणांसह 10वी आणि 12वी परिक्षा उतीर्ण असले पाहिजे.

लॉजिस्टिक- उमेदवाराकडे B.Tech, MBA आणि B.Sc/B.Com/B.Sc IT यापैकी एक पदवी असली पाहिजे.

एजुकेशन- 60 टक्के गुणांसह M.Tech पदवी असली पाहिजे.

इंजीनियरिंग ब्रांच (जीएस)- कमीत कमी 60 टक्के ऑटोमेशनसोबत मेकॅनिकल/मेकॅनिकल (ii) मरीन (iii) इंस्ट्रुमेंटेशन (iv) प्रोडक्शन (v) एरोनॉटिकल (vi) ) इंडस्ट्रियल इंजीनियरिंग अॅन्ड मैनेजमेंट (vii) कंट्रोल इंजीनियरिंग (viii) ) एयरो स्पेस (ix) ऑटोमोबाइल (x) धातुकर्म (xi) मेक्ट्रोनिक्स (xii) इंस्ट्रुमेंटेशन अॅन्ड कंट्रोल में BE / B.Tech यापैकी एक पदवी असली पाहिजे.

Indian Navy Recruitment 2022 साठी निवड प्रक्रिया

  • अर्जाची तपासणी

  • SSB साक्षात्कार

  • मेडिकल टेस्ट

  • फायनल मेरिट लिस्ट

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com