

Eligibility Criteria for Indian Post Office Driver
Esakal
Indian Post Office Staff Car Driver Recruitment: भारतीय पोस्ट ऑफिसात ( टपाल विभाग) १० पास आणि वाहन चालवण्याचा अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय पोस्ट अंतर्गत स्टाफ कार ड्रायव्हर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.