
TTE Rules Lost Ticket: उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. आणि सर्वजण फॅमिली, मित्रमैत्रिणींसोबत किंवा एकटे फिरायला जातात. अशा वेळी जर तुमचं चुकून ट्रेनचं तिकीट हरवलं, तर काळजी करू नका. भारतीय रेल्वे ही भारतातली सर्वात विश्वासार्ह आणि मोठी प्रवासी वाहतूक व्यवस्था आहे. ती देशातील जवळपास प्रत्येक कोपऱ्यात पोहोचते आणि राष्ट्रीय जोडणीसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. प्रवासी वाहतूकव्यतिरिक्त, भारतीय रेल्वेचा देशाच्या अर्थव्यवस्थेवरही मोठा प्रभाव आहे.