

The Rise of Self-Employment Among Gen Z
Sakal
डी . एस कुलकर्णी (जीवनकौशल्य प्रशिक्षक)
जरा हटके
क्ता, २२ वर्षांची युवती. अहिल्यानगरच्या एका ग्रामीण भागात राहते. म्युच्युअल फंडात ती पुढील दहा वर्षे गुंतवणूक करत गेली, तर तिच्या वयाच्या तिशीतच ती आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ शकते. मुक्ता केक आणि पेस्ट्रीजच्या व्यवसायात आहे. बारावी शास्त्र करून तिने रिटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतली.