शिक्षण चिंतन : व्यावसायिक शिक्षणातून जीवन शिक्षण

राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार व्यवसाय शिक्षणातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृती, प्रयोग आणि परसबाग प्रकल्पाद्वारे जीवनकौशल्ये, संशोधनवृत्ती व उद्योजकतेची दृष्टी विकसित करण्याचा प्रयत्न
From Theory to Practice: Integrating Vocational Education into the Daily Curriculum

From Theory to Practice: Integrating Vocational Education into the Daily Curriculum

Sakal

Updated on

डॉ. मिलिंद नाईक प्राचार्य, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला

राष्ट्रीय शिक्षण धोरणावर आधारित व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमात व्यवसायांचे तीन महत्त्वाचे प्रकार सांगितले आहेत, सजीव सृष्टीशी संबंधित, यंत्रे व सामुग्रीशी संबंधित आणि मानवी सेवांशी संबंधित कार्ये. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कामाची प्रतिष्ठा, तांत्रिक कौशल्ये आणि विविध जीवनोपयोगी क्षमता विकसित होणे, हे अपेक्षित आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com