
आयपीमॅट (IPMAT) म्हणजेच इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट अॅटिट्यूड टेस्ट ही परीक्षा बारावीनंतर भारतातील काही नामांकित भारतीय व्यवस्थापन संस्थांद्वारे (आयआयएम) संचालित केली जाते. इंदूर, रोहतक, रांची, बोधगया, जम्मू, अमृतसर, शिलाँग आणि आयआयएफटी काकीनाडा यांसारख्या नामांकित संस्थांमध्ये त्यांच्या पाच वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी घेतली जाते.