
ISRO Scientist Engineer Recruitment 2025: तुम्ही अभियांत्रिकीचे शिक्षणपूर्ण केले असाल आणि सरकारी नोकरी शोधत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने शास्त्रज्ञ/अभियंता 'SC' या पदांसाठी 320 जागांची भरती जाहीर केली आहे.