IT Industry: पुण्यातील आयटी क्षेत्रासाठी महत्त्वाची घोषणा! नवीन रोजगार निर्मितीला फायदा

पुण्यातील आयटी क्षेत्रात जागतिक अभियांत्रिकी केंद्राचा विस्तार; रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार
IT Industry

IT Industry

esakal

Updated on: 

पुण्यातील आयटी क्षेत्रासाठी महत्त्वाची घोषणा झाली आहे. अमेरिकेतील तंत्रज्ञान सेवा कंपनी इनोव्हेक्चर्स आणि पेमेंट तंत्रज्ञान कंपनी नेक्सिओ यांनी आपली भागीदारी आणखी वाढवण्याची घोषणा केली आहे. पुण्यातील इनोव्हेक्चर्सच्या ग्लोबल इंजिनिअरिंग सेंटर (GEC) च्या माध्यमातून हा विस्तार केला जाणार आहे. याचा फायदा नवीन रोजगार निर्मितीला होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com