ITBP Bharti 2024 :10वी पास उमेदवारांसाठी भारतीय तिबेट सीमा पोलीस दलात नोकरीची संधी! कुठे-कसा करावा अर्ज? वाचा
Indian Tibetan border police recruitment 2024 : अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्षे असणे आवश्यक असून शैक्षणिक पात्रता १० वी किंवा मान्यताप्राप्त मंडळाकडून १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
पुणे : भारतीय तिबेट पोलीस दलातील कॉन्स्टेबल (स्वयंपाक सेवा) गट 'क' अराजपत्रित (अ-मंत्रालयी) तात्पुरत्या आधारावर रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.