

Indian Oil Job vacancies
esakal
Indian Oil Recruitment 2026: इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने अप्रेंटिस पदांची भरती २०२६ अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. मार्केटींग डिव्हिजन (पश्चिम विभाग) अंतर्गत ४०५ ट्रेंड, टेक्निशियन आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांसाठी भरती सुरू केली आहे.