JEE Advanced 2025 Registration: जेईई अॅडव्हान्स्ड 2025 साठी आजपासून नोंदणी प्रक्रिया सुरु, जाणून घ्या अर्ज कसा करावा आणि वेळापत्रक
How To Apply JEE Advanced 2025: भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (IIT), कानपूर यांच्या वतीने 23 एप्रिल 2025 पासून जेईई अॅडव्हान्स्ड 2025 साठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
JEE Advanced 2025 Exam : भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (IIT), कानपूर यांच्या वतीने 23 एप्रिल 2025 पासून जेईई अॅडव्हान्स्ड 2025 साठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आज सकाळी 10 वाजल्यापासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.