JEE Main 2025: जेईई मेन सत्र 1 परीक्षेची शहर स्लिप जारी, डाउनलोड करा एका लिंकद्वारे
JEE Main 2025 Session 1 Exam: जेईई मेन 2025 सत्र 1 परीक्षेची शहर माहिती स्लिप जाहीर झाली आहे. परीक्षेला बसणारे विद्यार्थ्यांनी जेईई मेनच्या अधिकृत वेबसाइटवरून त्यांची सिटी स्लिप डाउनलोड करू शकता
नेशनल टेस्टिंग एजेंसी (NTA) ने जेईई मेन 2025 सत्र 1 परीक्षेसाठी शहराची माहिती स्लिप जारी केली आहे. तरी विद्यार्थ्यांनी जेईई मेनच्या अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जाऊन ही स्लिप डाउनलोड करू शकता.