
JEE Mains 2025 Result: राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) लवकरच संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) मेन 2025 सेशन 2 चा निकाल 17 एप्रिल 2025 पर्यंत जाहीर करणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे,त्यांनी निकाल जाहीर झाल्यानंतर अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर स्कोअरकार्ड (गुणपत्रक) डाउनलोड करू शकतात.