JEE Main Exam Result : जेईई मेनच्या पहिल्या सत्रातील परीक्षेचा निकाल जाहीर; महाराष्ट्रातील माधव विराडिया अव्वल

अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर घेतलेल्या जेईई मेन पहिल्या सत्रातील परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.
jee main exam result 2026

jee main exam result 2026

sakal

Updated on

पुणे - देशातील नामांकित संस्थांमध्ये अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर घेतलेल्या जेईई मेन पहिल्या सत्रातील परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) नुकताच हा निकाल जाहीर केला असून त्यात देशातील १२ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल मिळाले आहेत. त्यात महाराष्ट्रातील माधव विराडिया हा अव्वल ठरला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com