

2026 JEE exam
esakal
JEE Main 2026 Exam 12 Students Achieve 100 Percentile: राष्ट्रीय परीक्षण एजेन्सी (NTA) ने जेईई मेन २०२६ सत्र १ चा निकाल अधिकृतपणे नुकताच जाहीर केला आहे. अंतिम उत्तरपत्रिकेसह सविस्तर पीडीएफही प्रकाशित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळ jeemain.nta.nic.in वर जाऊन आपला स्कोअर पाहू शकतात.