

Jharkhand Kisan Samriddhi Yojna
esakal
शेतकऱ्यांना सिंचनासाठी डिझेल आणि विजेवरील अवलंबित्व कमी करून सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी झारखंड सरकारची 'किसान समृद्धी योजना' महत्त्वाची ठरत आहे. या योजनेअंतर्गत सौर पंपसेट बसवण्यासाठी सरकारकडून ९० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ १० टक्के रक्कम भरून सौर सिंचन युनिटचा लाभ घेता येतो.