Savitribai Phule Kishori Samriddhi Scheme: १८-१९ वर्षांच्या अविवाहित मुलींना एकरकमी २०,००० रुपयांची भेट; जाणून घ्या योजनेचे निकष!

Jharkhand Yojana: ८वी ते १२वी शिक्षणासाठी पैसे, १८ वर्षांनंतर २० हजारांचा लाभ; जाणून घ्या 'या' योजनेची पात्रता
Jharkhand Scheme: Savitribai Phule Kishori Samriddhi gives up to ₹40,000 to schoolgirls to curb child marriage

Jharkhand Scheme: Savitribai Phule Kishori Samriddhi gives up to ₹40,000 to schoolgirls to curb child marriage

esakal

Updated on

मुलींचे शिक्षण अर्धवट राहू नये आणि बालविवाहाला आळा बसावा, यासाठी झारखंड सरकारची 'सावित्रीबाई फुले किशोरी समृद्धी योजना' महत्त्वाची ठरत आहे. या योजनेअंतर्गत इयत्ता ८वीपासून १२वीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींना टप्प्याटप्प्याने आर्थिक मदत दिली जाते. तसेच १८ ते १९ वर्षे वयाच्या अविवाहित मुलींना एकरकमी २० हजार रुपये देण्यात येतात. पात्र मुलींना संपूर्ण योजनेअंतर्गत एकूण ४० हजार रुपयांपर्यंत आर्थिक लाभ मिळू शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com