Grok Chatbot Engineer Job: एलोन मस्कच्या xAI कंपनीमध्ये Grok चॅटबॉटसाठी बॅकएंड इंजिनियर पदाची भरती सुरु केली आहे. सोशल मीडिया पोस्ट प्रसिद्धी झाली असून इच्छुक उमेदवारांनी ही नोकरीची सुवर्ण संधी आहे
Grok Chatbot Engineer Job: टेक उद्योगातील प्रसिद्ध उद्योजक एलोन मस्क यांनी आपल्या xAI कंपनीसाठी Grok चॅटबॉटच्या विकासावर काम करण्यासाठी बॅकएंड इंजिनियर पदाची भरतीची पोस्ट सोशल मीडियावर प्रसिद्धी केली आहे.