Russia Job: तरूणींसाठी रशियात नोकरीची संधी; मोफत विमानप्रवास आणि निवास, अट फक्त नववी पास, 'असा' करा अर्ज
Job opportunity in Russia : तरूणींसाठी अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेने मोठे पाऊल उचलले आहे. युवतींना कौशल्य प्रशिक्षण देऊन परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
मुंबई : मातंग व तत्सम समाजातील युवतींना कौशल्य प्रशिक्षण देऊन परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (आर्टी) एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे.