
UPSC Job Opportunities: जर तुम्हाला ही भारतीय सेना, वायूसेना किंवा नौदलात अधिकारी बनण्याचं स्वप्न आहे. तर यूनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC) द्वारा घेतली जाणारी राष्ट्रीय रक्षा अकादमी (NDA) आणि संयुक्त रक्षा सेवा (CDS) परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या परीक्षांद्वारे उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना तीनही सैन्य दलांमध्ये अधिकारी होण्याची संधी मिळते.