
How to join IAF after 12th: तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल आणि भारतीय हवाई दलात (एअरफोर्स) नोकरी करण्याची इच्छा असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी खास आहे. भारतीय हवाई दलात काम करण्याचं स्वप्न अनेक विद्यार्थ्यांचं असतं. देशाच्या आकाशात उडताना आणि सुरक्षेसाठी काम करताना एक वेगळीच ऊर्जा आणि अभिमान असतो.