
JOSAA Round 3 Seat Allotment Results Declared: संयुक्त प्रवेश आसन वाटप प्राधिकरण (JoSAA) ने 2 जुलै 2025 रोजी काउंसलिंगच्या तिसऱ्या टप्प्याचा (Round 3) सीट अलॉटमेंट निकाल अधिकृतरीत्या प्रसिद्ध केला आहे. सर्व पात्र उमेदवारांनी आपला अलॉटमेंट स्टेटस पाहण्यासाठी JoSAA च्या अधिकृत संकेतस्थळाला josaa.nic.in भेट द्यावी.