
World Champion Vishva Rajkumar: विश्वा राजकुमार, एक 20 वर्षीय भारतीय विद्यार्थी, त्याने मेमोरी लीग वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकून सर्वांना आश्चर्यचकित केले. ही एक ऑनलाइन स्पर्धा आहे ज्यामध्ये 80 रॅण्डम नंबर आठवण्याचा आव्हान दिला जातो, आणि तेही इतक्या जलद गतीने.