सुट्टी एके सुट्टी

मे महिना संपला आहे. मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या शेवटचा काळ सुरू आहे. मुळात उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे मज्जाच मज्जा असायला हवी!
Childrens Summer Holiday Enjoy

Childrens Summer Holiday Enjoy

sakal

Updated on

मे महिना संपला आहे. मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या शेवटचा काळ सुरू आहे. मुळात उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे मज्जाच मज्जा असायला हवी!

एके काळी उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे ‘मामाच्या गावाला’ जाण्याचा, निसर्गात भरपूर हुंदडण्याचा, भरपूर खेळण्याचा वगैरे काळ असायचा. आता परिस्थिती बरीच बदलली. पालकांचे सगळे प्रयत्न, सुट्टीचा ‘प्रॅक्टिकल उपयोग’ करण्याकडे आहे. स्पर्धेच्या जगात मूल यशस्वी व्हावं यासाठीच्या ‘स्कील सेट्स’ त्याच्यात उतराव्यात या दृष्टीने होऊ लागले. त्यात मुलांचा नैसर्गिक आनंद हा भाग थोडा मागे पडायला लागला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com