How to check SSLC result online Karnataka?
esakal
बेळगाव : दहावी परीक्षेचा निकाल गुरुवारी सकाळी बारा वाजता होणार (Karnataka SSLC Result 2026 Declared) आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री मधु बंगाराप्पा यांनी दिली. विद्यार्थ्यांना हा निकाल https://karresults.nic.in तसेच KarnatakaOneMobile App द्वारे पाहता येणार आहे.