Teacher Recruitment Update : सरकारी शाळांमध्ये 15,000 शिक्षकांची भरती! कन्नडसोबत मराठीसाठी 200, तर ऊर्दूसाठी 800 जागा; D.Ed.-B.Ed. धारकांना मोठा दिलासा

Karnataka Marathi medium teacher recruitment 2026 : कर्नाटक सरकारने मराठी माध्यमासाठी 200 आणि ऊर्दू माध्यमासाठी 800 अशा एकूण 1,000 शिक्षक पदांच्या भरतीला मंजुरी दिली असून D.Ed आणि B.Ed पात्र उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
800 Teacher Posts Approved for Urdu Medium Schools

800 Teacher Posts Approved for Urdu Medium Schools

esakal

Updated on

बेळगाव : कर्नाटकातील सरकारी शाळांमधील शिक्षकांच्या रिक्तपदांच्या भरती प्रक्रियेत आता मराठी आणि ऊर्दू माध्यमाचाही समावेश करण्याचा निर्णय सरकारने घेतला (Karnataka Urdu medium teacher vacancies 2026) आहे. त्यामुळे मराठी व ऊर्दू डी.एड्‌. व बी.एड्‌.धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मराठी माध्यमासाठी २००, तर ऊर्दू माध्यमासाठी ८०० अशा एकूण १,००० शिक्षकांच्या जागा भरण्यास राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com