Education: सहावी, नववीसाठी संस्कृत अनिवार्यच, केंद्रीय विद्यालयांबाबत निर्णय; तुकड्यांसाठी विद्यार्थी संख्येचा विचार
Sanskrit Made Mandatory in Kendriya Vidyalayas: केंद्रीय विद्यालयांमध्ये इयत्ता सहावी आणि नववीसाठी संस्कृत विषयाची किमान एक तुकडी अनिवार्य करण्यात आली आहे.
नवी दिल्ली: केंद्रीय विद्यालय संघटनेने त्रिभाषा सूत्रांतर्गत येत्या शैक्षणिक वर्षापासून सर्व शाळांमध्ये इयत्ता सहावी आणि नववीच्या वर्गासाठी संस्कृत विषयाची किमान एक तुकडी ठेवणे अनिवार्य केले आहे.