

KVS Special Educator Vacancy
esakal
Kendriya Vidyalaya Teaching Jobs 2026: शिक्षण क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय विद्यालय संघटना (KVS) 2026 मध्ये स्पेशल एजुकेटर पदांसाठी भरती लवकरच होणार आहे. या भरतीद्वारे देशभरातील केंद्रीय विद्यालयांमध्ये PRT आणि TGT स्तरावरील स्पेशल एजुकेटर नियुक्त केले जाणार आहेत. एकूण ९८७ पदे भरती जाणार असून, यासाठीची जाहिरात लवकरच अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे.