Abroad Education Scholarship : परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीला कमी प्रतिसाद राज्यातील २४ विद्यार्थ्यांची निवड; पीएच.डी.साठी केवळ एक अर्ज

खुल्या प्रवर्गातील गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याची योजना २०१८-१९ पासून लागू केली आहे.
Scholarships for Abroad Education

Scholarships for Abroad Education

esakal
Updated on

पुणे - परदेशातील उच्च शिक्षणासाठी खुल्या प्रवर्गातील गुणवंत मुला-मुलींना शिष्यवृत्ती देण्यात येते. या अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी एक आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या २३ अशा एकूण २४ विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. गेल्यावर्षी या योजनेअंतर्गत २६ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात येत होती. यंदा मात्र पात्र विद्यार्थ्यांची संख्या घटल्याचे निदर्शनास येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com