शेतीमधील मशिन लर्निंग

कृषी उत्पादकता आणि शाश्वत प्रगतीसाठी तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे असून, मशिन लर्निंगमुळे डेटा विश्लेषण, अचूक भाकीत मॉडेल आणि संपूर्ण पीक चक्रातील साधनसामुग्री व्यवस्थापनात क्रांती झाली आहे.
 Machine Learning is Revolutionizing Agriculture for a Sustainable Future

Machine Learning is Revolutionizing Agriculture for a Sustainable Future

Sakal

Updated on

डॉ. राजेश ओहोळ - करिअर मार्गदर्शक

कृषी उत्पादकता आणि शाश्वत प्रगती तांत्रिक संशोधनातील धोरणात्मक गुंतवणुकीवर अवलंबून आहे. इंटरनेट ऑफ थिंग्ज, सेन्सर्स, रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, मशिन लर्निंग, बिग डेटा आणि क्लाऊड कॉम्प्युटिंग यासारख्या विकसित तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत. मशिन लर्निंगने मोठ्या प्रमाणात डेटाचे विश्लेषण करून आणि अचूक भाकीत मॉडेल तयार करून शेतीमध्ये साधनसामुग्री व्यवस्थापनात क्रांती घडवून आणली आहे. यामुळे शेती खर्च आणि पर्यावरणीय प्रभाव कमी करताना कृषी उत्पादकता आणि नफा सुधारत आहे. संपूर्ण पीक चक्रात कृषी क्षेत्रात मशिन लर्निंगचा वापर केला गेला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com