
12th class result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून पुन्हा एकदा मुलींना बाजी मारली आहे. राज्य मंडळ यंदा मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर करत असून हा एक नवा विक्रमच आहे. पण अनेकदा गुणपत्रिका खेरी आहे की खोटी असा प्रश्न पडतो. अशावेळी ऑनलाईन पडताळणी कशी करावी हे एका क्लिकवर जाणून घेऊया.