

Maharashtra Tourism Loan Scheme for Women: Get Up to ₹15 Lakh Loan
sakal
AAI WOMEN TOURISM POLICY MAHARASHTRA: महिलांमध्ये पर्यटन क्षेत्रातील उद्योजकता आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत 'आई' महिला केंद्रित पर्यटन धोरण राबविण्यात येत आहे. या धोरणांतर्गत पर्यटन क्षेत्राशी संबंधित विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांना बँकेमार्फत १५ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.