Maharashtra CET: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 'सीईटी' वेळापत्रक जाहीर, अकरा अभ्यासक्रमांसाठी दोन संधी

Maharashtra CET 2027 Exam Dates : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने २०२७-२८ साठी पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे.
CET Exam Date

CET Exam Date

ESAKAL

Updated on: 

मुंबई : सीईटी सेलने शैक्षणिक वर्ष २०२७-२८ साठी पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. यंदा २१ सीईटी परीक्षा घेण्यात येणार असून, त्यापैकी ११ अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा परीक्षा देण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

Loading content, please wait...