Government Recruitment: मोठी बातमी! आरोग्य विभागात लवकरच पदभरती; पदनिर्मितीचा जीआर निघाला, राज्यात एवढ्या जागा रिक्त

Government approves new vacancies across district, rural, and trauma care hospitals: राज्यातील ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अधिक बांधकाम पूर्ण झालेल्या नवनिर्मित व श्रेणीवर्धीत एकूण २५९ रुग्णसंस्थांसाठी हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे.
Massive Recruitment Drive

Massive Recruitment Drive

esakal

Updated on

Government Job 2026: राज्य सरकार लवकरच आरोग्य विभागात पदभरती करण्याच्या तयारीत आहे. बुधवार, दि. २४ जून रोजी सरकारने एक शासन निर्णय जारी करत ५ हजार २२३ पदे नव्याने निर्माण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. पदभरती संदर्भातील कार्यवाही लवकरच सुरु होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com