

Eligibility Criteria for Maharashtra Police Jobs
Esakal
Maharashtra Police Bharti 2025 Update: पोलीस दलात नोकरी करण्याची इच्छा बाळगणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जाहीर झालेल्या महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला असून यंदा स्पर्धा अत्यंत कठीण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.