
Maharashtra Scholarship Exam
Esakal
Maharashtra Scholarship Exam: महाराष्ट्र सरकारने शालेय शिष्यवृत्ती परीक्षेच्या स्वरूपात मोठा आणि ऐतिहासिक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत आता परीक्षा घेण्याची पद्धत बदलली असून, २०२६ पासून इयत्ता ५वी आणि ८ वीऐवजी ४ थी आणि ७ वीच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे.